प्रेक्षकांनी उमेश-प्रियाच्या जोडीवर भरभरुन प्रेम केलंय. लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रिया-उमेशने देखील ते अनुभवले आहेत. आज नवरा बायको असूनही या दोघांची सिनेइंडस्ट्रीत स्वतची अशी स्वतंत्र ओळख आहे. ही स्वतंत्र ओळख प्रिया-उमेशने व्यक्तिगत आयुष्यातही जपलीये... लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पण प्रियाने या प्रथेला फाटा देत कामत हे आडनाव न लावता बापट असंच ठेवलं. पण हे इतकं सोप नव्हतं. एकदा प्रियाला नवऱ्याचं नाव लावायची लाज वाटते का? असं विचारलं गेलं होतं. जे तिच्यासाठी खूपच धक्कादायक होतं. एका मुलाखतीदरम्यान प्रिया हा खुलासा केला होता.
Chitrali Anchor
#Umeshkamat #Priyabapat #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber